Devendra Fadnavis : हनुमान चालीसा बोलणं राजद्रोह कसा, देवेंद्र फडणवीसांचा सवाल
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरलंय.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी बीकेसीतील सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली. त्यानंतर रविवारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही उत्तरसभा घेतली. त्यावेळी भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. तर देवेंद्र फडणवीसांनी देखील राज्य सरकारला घेरलंय. हनुमान चालीसा बोलणं राजद्रोह कसा, असा सवाल फडणवीसांनी केलाय.
Published on: May 15, 2022 08:16 PM