दिल्ली दौरा, अमित शाहांसोबतची चर्चा, मंत्रिमंडळ विस्तार; देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सगळं सांगितलं…

| Updated on: Jan 25, 2023 | 11:30 AM

राज्य मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

राज्य मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. हा मंत्रिमंडळ विस्तार येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र आम्हाला मंत्रिमंडळ विस्तार करायचा आहे. लवकरात लवकर आम्ही तो करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

महाफास्ट 100 : दिवसभरातील महत्वाच्या 100 बातम्या, पाहा एका क्लिकवर…
कसबा आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलली, आता कधी? पाहा…