जयंत पाटील यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या ‘त्या’ विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

| Updated on: Jan 26, 2023 | 4:01 PM

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत? पाहा...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 2019 चा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असल्याचा माझा कयास आहे, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता आज प्रजासत्ताक दिन आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय विषयावर बोलणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Published on: Jan 26, 2023 04:01 PM
पहाटेच्या शपथविधी अन् शरद पवार; जयंत पाटील यांच्या ‘त्या’ विधानाने खळबळ, पाहा…
प्रकाश आंबेडकर जरा तोंड सांभाळून, जितेंद्र आव्हाड यांनी का दिला इशारा?