Video : डेटा मिळवण्यासाठी प्रयत्न केले असते तर आरक्षण गेलं नसतं- देवेंद्र फडणवीस

| Updated on: May 21, 2022 | 4:29 PM

गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सरकारमधील (Cm Uddhav Thackeray) मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे जेलमध्ये आहेत. जमीन व्यवहार प्रकरणात ईडीने आधी त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर यात गैरव्यहार झाल्याचा ठपका ठेवत त्यांना अटक केली. यात दाऊदची बहिण हसीना पारकर आणि दाऊद गँगशी संबंध असल्याचेही मलिक यांच्यावर आरोप झाली. हा व्यवहारातील पैसा थेट दाऊदकडे गेल्याचा आरोपही भाजप नेत्यांकडून […]

गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सरकारमधील (Cm Uddhav Thackeray) मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे जेलमध्ये आहेत. जमीन व्यवहार प्रकरणात ईडीने आधी त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर यात गैरव्यहार झाल्याचा ठपका ठेवत त्यांना अटक केली. यात दाऊदची बहिण हसीना पारकर आणि दाऊद गँगशी संबंध असल्याचेही मलिक यांच्यावर आरोप झाली. हा व्यवहारातील पैसा थेट दाऊदकडे गेल्याचा आरोपही भाजप नेत्यांकडून करण्यात आला. मलिकांच्या अटकेनंतर भाजपने मलिकांच्या अटकेची मागणीही जोर लावून धरली. गेल्या अधिवेशनातही यावरून बराच गदारोळ झाला. आता फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पुन्हा याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. ओबीसी आरक्षणासाठी नाही, तर दाऊद गँगचे सदस्य वाचवण्यासाठी सरकारची पळापळ सुरू आहे, असे म्हणत फडणवीसांनी ओबीसी आरक्षणावरून सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

Published on: May 21, 2022 04:29 PM
लाल महाल चित्रीकरणाची जागा नाही; ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे- जितेंद्र आव्हाड
Video : मिटकरी, भुजबळ आणि पुरंदरेंविषयीची भूमिका शरद पवारांनी जाहीर करावी- आनंद दवे