Video : राहुल गांधी यांनी 2 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला -देवेंद्र फडणवीस
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज ईडीकडून चौकशी झाली. सव्वा तीन तास त्यांची चौकशी झाली. देशभर काँग्रेसकडूम आंदोलनं करण्यात आली. त्यावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलंय. “मला वाटतं एजीएल ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ती कुणी खासगी संपत्ती करत असेल तर यावर कारवाई होणं स्वाभाविक आहे. मला वाटतं काँग्रेसनं (Congress) याचा बाऊ करण्यापेक्षा या चौकशीला सामोरं […]
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज ईडीकडून चौकशी झाली. सव्वा तीन तास त्यांची चौकशी झाली. देशभर काँग्रेसकडूम आंदोलनं करण्यात आली. त्यावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलंय. “मला वाटतं एजीएल ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ती कुणी खासगी संपत्ती करत असेल तर यावर कारवाई होणं स्वाभाविक आहे. मला वाटतं काँग्रेसनं (Congress) याचा बाऊ करण्यापेक्षा या चौकशीला सामोरं जायला हवं”,असं फडणवीस म्हणाले आहेत.
Published on: Jun 13, 2022 04:34 PM