पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणी मोठी अपडेट : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्वाचे आदेश

| Updated on: Feb 11, 2023 | 1:48 PM

पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या चौकशीसाठी SIT गठीत करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही SIT गठीत करण्याचे आदेश देण्यात आलेत. या प्रकरणी योग्य चौकशी करण्याचे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

Published on: Feb 11, 2023 01:20 PM
शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर जाणार
मगरमच्छ के आंसू…. म्हणत गिरीश महाजन यांनी कुणाला लगावला टोला