कुणाची शिवसेना खरी अन् कोण शिल्लक सेना? काही सेकंदात देवेंद्र फडणवीसांनी क्लिअर केलं

| Updated on: Sep 07, 2022 | 4:41 PM

मुंबई : सध्या खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण चिन्ह कुणाचं? याबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यासोबत आहे ती खरी शिवसेना (Shivsena) आहे, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलाय. शिवाय उद्धव ठाकरेंकडे आहे ती शिल्लक सेना आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

Chandrashekhar Bawankule | जितेंद्र आव्हाडांना जे बोलायचं ते बोलू द्या, निवडणुका होतील तेव्हा बघू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
आव्हाडांची खोचक टीका, बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं, म्हणाले…