सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना निराशा – देवेंद्र फडणवीस

| Updated on: Sep 07, 2022 | 12:19 PM

सुनावणी सुरु असताना त्याबाबत बोलण हे अनुचित आहे.

सुनावणी सुरु असताना त्याबाबत बोलण हे अनुचित आहे. सुनावणी सुरु राहिलं, आम्ही आमच्याकडून पुरावे देऊ असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे सत्ता गेल्यामुळे बोलत आहेत असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे अशा निराश लोकांच्यावरती फार कमेंट द्यायची नसते.

Published on: Sep 07, 2022 12:19 PM
अधिक गणपती मंडळांना भेट देणारे पहिले मुख्यमंत्री, केसरकरांकडून मुख्यमंत्र्यांची स्तुती
Ganoshotsav 2022 : राज्यपाल कोश्यारी गर्दीतून मार्ग काढत लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक