पूर्ण लॉकडाऊनला भाजपचा विरोध, देवेंद्र फडणवीसांची नेमकी भूमिका काय ?
पूर्ण लॉकडाऊनला भाजपचा विरोध, देवेंद्र फडणवीसांची नेमकी भूमिका काय ?
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहे. या कारणामुळे राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जातोय. मात्र, भाजपने पूर्ण लॉकडाऊनच्या भूमिकेला विरोध केला असून काही निर्बंध घालण्याची भूमिका घेतली आहे. याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट…
devendra fadnavis on lockdown