Girish Bapat | ‘संघटनाच जर उमेदवार ठरवायला लागल्या तर प्रॉब्लेम आहे’-tv9

| Updated on: Aug 21, 2022 | 12:04 PM

बापट म्हणाले, फडणवीस यांना लोकसभेची उमेदवारी पुण्यातून दिल्यास आपल्याला आनंदच आहे. मात्र जर संघटनाच उमेदवार द्यायला लागल्या तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो.

राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागेल अशी चर्चा सुरू आहे. त्यादरम्यान त्यांनी खासदार करण्यासाठी पुण्यातून खासदारकी द्या अशी मागणी एका संघटनेने केली. यानंतर आता अनेक चर्चेना उत आला आहे. याचवेळी पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी बापट म्हणाले, फडणवीस यांना लोकसभेची उमेदवारी पुण्यातून दिल्यास आपल्याला आनंदच आहे. मात्र जर संघटनाच उमेदवार द्यायला लागल्या तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर संघटनांनी त्यांना जे योग्य-अयोग्य वाटतं त्याप्रमाणे प्रचार करावा अशी ही टिपणी बापट यांनी केली आहे.

 

Published on: Aug 21, 2022 12:04 PM
Devendra Fadnavis सत्ताप्रेमाने आंधळे झालेले कलयुगातील धृतराष्ट्र | Sushma Andhare -tv9
VIDEO : Ulhasnagar | गर्लफ्रेंडलच्या महागड्या मोबाईलचं कर्ज फेडण्यासाठी स्वत:च्याच अपहरणाचा बनाव