Special Report । उद्धव ठाकरे यांचा वार, देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार; म्हणाले, “मानसिक उपचार करा”
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरातील सभेदरम्यान ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा कलंक असा उल्लेख केला होता. उद्धव ठाकरे यांच्या विधानाने भाजप नेत्याचा राग हा अनावर झाला. यावर स्वत: फडणवीस उद्धव ठाकरे यांना मानसिक उपचाराची गरज असल्याचं म्हणाले.
नागपूर : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन विदर्भात दौरा केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नागपुरात सभा घेतली. या सभेदरम्यान ठाकरे यांनी नागपूरला लागलेला कलंक असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांचा केला होता. उद्धव ठाकरे यांच्या विधानाने भाजप नेत्याचा राग हा अनावर झाला. यावर स्वत: फडणवीस उद्धव ठाकरे यांना मानसिक उपचाराची गरज असल्याचं म्हणाले. ठाकरे मात्र अजूनही त्यांच्या टीकेवर ठाम आहेत. मागे ही ठाकरे यांनी फडतूस गृहमंत्री असा उल्लेख केला होता. त्यामुळे ठाकरेंची टीका फडणवीस यांच्या जिव्हारी लागत आहेत का? फडणवीस उद्धव ठाकरे यांनी मित्र मानत नाहीत का? यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Jul 12, 2023 11:06 AM