राज्य सरकार नुकसानग्रस्तांना मदत करेल, फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं – रोहित पवार
राज्य सरकार नुकसानग्रस्तांना मदत करेल, फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं - रोहित पवार
तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या लोकांना राज्य सरकार मदत करेलच. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्राला पत्र लिहून महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली.