संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ: देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ: देवेंद्र फडणवीस

| Updated on: May 24, 2021 | 4:47 PM

संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ आहे: देवेंद्र फडणवीस

नागपूर: विधान परिषदेच्या सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना फटकारले आहे. राऊतांची राज्यपालांविरोधातील टीका म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. त्याला काय उत्तर द्यायचं?, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे

Maharashtra Unlock : महाराष्ट्रात पुन्हा अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार, कशी असेल ही प्रक्रिया?
म्हाडाच्या अखत्यारित चाळीचं पुनर्वसन, रहिवाशांचा बीडीडी चाळीतल्या सर्व्हेक्षणाला विरोध