ठाकरे सरकारची मदत म्हणजे केवळ धूळफेक: देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकारची मदत म्हणजे केवळ धूळफेक: देवेंद्र फडणवीस

| Updated on: Apr 14, 2021 | 4:10 PM

ठाकरे सरकारची मदत म्हणजे केवळ धूळफेक: देवेंद्र फडणवीस

नागपूर: लॉकडाऊनची घोषणा करताना ठाकरे सरकारने शेतकरी, आदिवासी, नाभिक वर्ग, बारा बलुतेदार अशा अनेकांच्या तोंडाला केवळ पानं पुसली आहेत. त्यांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. आदिवासींना 2000 रुपयांचे खावटी अनुदान जाहीर झाले असले तरी अद्याप त्यांना गेल्यावर्षीचेच पैसे मिळालेले नाहीत.,

Mumbai | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन
धक्कादायक, मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग