Video : हनुमान चालिसा मातोश्रीसमोर नाही तर मारूतीच्या समोर म्हणायची असते!,धनंजय मुंडे यांचा राणा दाम्पत्याला टोला
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत आपलं मत मांडलं. त्यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला. हनुमान चालिसा मातोश्रीसमोर नाही तर मारूतीच्या समोर म्हणायची असते, असं धनंजय मुंडे म्हणालेत. तसंच धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत राज ठाकरेंचा उल्लेख भाजपचा बोलका बाहुला असा केला होता. तर आज सोलापुरात बोलताना मुंडे यांनी राज […]
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत आपलं मत मांडलं. त्यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला. हनुमान चालिसा मातोश्रीसमोर नाही तर मारूतीच्या समोर म्हणायची असते, असं धनंजय मुंडे म्हणालेत. तसंच धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत राज ठाकरेंचा उल्लेख भाजपचा बोलका बाहुला असा केला होता. तर आज सोलापुरात बोलताना मुंडे यांनी राज ठाकरेंचा उल्लेख उपटसुंभ असा केलाय! माढा तालुक्यातील अरण येथे सावता परिषद आयोजित माळी समाजाच्या मेळाव्यात मुंडे बोलत होते.