धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर – राजेश टोपे

| Updated on: Apr 13, 2022 | 9:40 AM

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा सैम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याचदरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा सैम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याचदरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले की, धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सैम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र काळजी करण्याचे कारण नसून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

वसंत मोरेंची ठाण्यातून डरकाळी !
राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांवर टीका केली की प्रसिद्धी मिळते; मिटकरींचा राज ठाकरेंना टोला