धनुष्यबाण चिन्हाबाबत आजच निर्णय येण्याची शक्यता, पाहा…

| Updated on: Sep 27, 2022 | 1:15 PM

राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. धनुष्यबाणासंदर्भातील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. हा निर्णय आज समोर येण्याची शक्यता आहे.

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणाच्या (Maharashtra Government Politics Crisis) दृष्टीने महत्वाचा आहे. शिंदेगटाच्या 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होतेय. धनुष्यबाण चिन्हाबाबत आजच निर्णय येण्याची शक्यता आहे. सध्या जेवणासाठी ब्रेक झाला आहे. या ब्रेकनंतर धनुष्यबाणासंदर्भात निर्णय समोर येण्याची शक्यता आहे. धनुष्यबाणासंदर्भातील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. हा निर्णय आज समोर येण्याची शक्यता आहे.

Published on: Sep 27, 2022 01:15 PM
“प्रमुख पार्टी कोण हे पाहावं लागेल?, असं निवडणूक आयोगानं म्हटलं”, शिंदे गटाच्या वकिलांचा दावा
ब्रेकनंतर सत्तासंघर्षावरील सुनावणीला सुरुवात, पाहा…