Dhule Lockdown | धुळ्यात रुग्णसंख्येत सातत्याने घट, प्रशासनाकडून लॉकडाऊन शिथिल

Dhule Lockdown | धुळ्यात रुग्णसंख्येत सातत्याने घट, प्रशासनाकडून लॉकडाऊन शिथिल

| Updated on: May 24, 2021 | 1:42 PM

1 जूनपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन शिथील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धुळ्यात रुग्णसंख्येत सातत्याने घट दिसून आल्याने , प्रशासनाकडून लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे. त्याच्यासोबतच लसीकरणाचं नियोजन यामुळे राज्यातील अनेक गोष्टी 1 जूनपासून सुरु होतील असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

Headline | 1 PM | नाशिक, कोल्हापूर, धुळ्यात लॉकडाऊन शिथिल
Vijay Wadettiwar | लॉकडाऊन शिथिलतेवर येत्या 4-5 दिवसात निर्णय घेणार : विजय वडेट्टीवार