Virar Hospital Fire | विरार दुर्घटनेची सखोल चौकशी करा, दिलीप-वळसे पाटील यांचे आदेश
विरार रुग्णालयातील आगीत होरपळून 13 जणांना प्राण गमवावे लागले, याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत
मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत होरपळून 13 जणांना प्राण गमवावे लागले, याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत