सिनेसृष्टीत शोककळा; कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी संपवलं जीवन

| Updated on: Aug 02, 2023 | 1:35 PM

सिनेसृष्टीतून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं.

मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | सिनेसृष्टीतून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं. नितीन देसाई यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. नितीन देसाई यांच्या निधनाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नितीन देसाई यांनी स्वतःचे जीवन संपवल्यानंतर पोलीस अधिक चौकशी करत आहेत. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे.

 

Published on: Aug 02, 2023 11:20 AM
अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार? आ. आशिष जैसवाल म्हणतात, ‘जनतेची इच्छा आहे…’
“संभाजी भिडे राष्ट्रद्रोही माणूस, जिथे दिसतील तिथून उचलून कोठडीत घाला”, काँग्रेस नेत्याची राज्य सरकारकडे मागणी