Atpadi: आटपाडीत माडग्याळ जातीच्या राजा बकऱ्याची चर्चा

| Updated on: May 12, 2022 | 3:50 PM

या बकऱ्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली. संपूर्ण आटपाडी तालुक्यात या बकऱ्याची चर्चा सुरु असून अनेक नागरिक राजाला पाहण्यासाठी गर्दी करताना दिसून आले.

सांगली – आटपाडी तालुक्यातील माडग्याळ (Madgyal Sheep)जातीच्या बकऱ्याची तब्बल 31 लाख रुपये किंमत असल्याचे समोर आले आहे. या बकऱ्याचे वय केवळ 2 महिने आठ दिवस आहे. राजा या नावाने ओळखले जाते . मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते या बकऱ्याचा सत्कार करण्यात आला आहे. या बकऱ्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली. संपूर्ण आटपाडी तालुक्यात या बकऱ्याची चर्चा सुरु असून अनेक नागरिक (Citizen)राजाला पाहण्यासाठी गर्दी करताना दिसून आले.

 

 

 

 

Published on: May 12, 2022 03:50 PM
Video : शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज देशातील लोकांचे प्रेरणास्थान- शरद पवार
Chief Election Commissioner : मुख्य निवडणूक आयुक्तपदी राजीव कुमार, 15 मे रोजी स्वीकारणार पदभार