Special Report | गुजराती मंचावरुन मोदी-ठाकरेंमध्ये साखरपेरणी?-tv9

| Updated on: Jun 14, 2022 | 9:42 PM

मुंबई गुजराती या वृत्तपत्राच्या दोनशे वर्षापूर्तीनिमित्ताने गुजरात आणि मराठी म्हणजे महाराष्ट्रात दुधात साखर विरघळून गेल्यासारखं असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले. मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ आली की, मराठी गुजराती वादाला फोडणी मिळते. मात्र मुबंईतील कार्यक्रमात ठाकरे-मोदी यांनी मराठी भाषेवरुन या दोघांमध्ये साखरपेरणी झाली आहे. आज एकीकडे देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला अजित पवार […]

मुंबई गुजराती या वृत्तपत्राच्या दोनशे वर्षापूर्तीनिमित्ताने गुजरात आणि मराठी म्हणजे महाराष्ट्रात दुधात साखर विरघळून गेल्यासारखं असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले. मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ आली की, मराठी गुजराती वादाला फोडणी मिळते. मात्र मुबंईतील कार्यक्रमात ठाकरे-मोदी यांनी मराठी भाषेवरुन या दोघांमध्ये साखरपेरणी झाली आहे. आज एकीकडे देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला अजित पवार यांना भाषण करु दिलं नाही म्हणून चर्चा होती तर दुसरीकडे मात्र खळखळून हसत मोदी-ठाकरे यांनी कार्यक्रमामध्ये आणलेल्या रंगतदार गोष्टीची चर्चा होती.

Published on: Jun 14, 2022 09:41 PM
Bhagat Singh Koshyari on Aurangabad | कोश्यारींनी औरंगाबादमधील पाणीप्रश्न थेट मोदींसमोर मांडला
Special Report | 5 पक्षांचा आग्रह,पण शरद पवारांचा नकार का?