Marathi News Videos Discussion on stopping the second wave of corona prime minister interaction with the collector
PM Modi | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्याबाबत चर्चा, पंतप्रधानांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद LIVE
PM Modi | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्याबाबत चर्चा, पंतप्रधानांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद. तुमचा जिल्हा जिंकला म्हणजे पूर्ण देश जिंकला, असे म्हणत मोदींने वाढवले मनोबल. देशभरातील 9 जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद