सोलापूरमध्ये जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत चिन्हांचे वाटप

| Updated on: Feb 17, 2022 | 12:32 PM

सोलापूर (Solapur) जिल्हा दूध (Milk) संघाच्या निवडणुकीतील चिन्ह वाटप झाले. सत्ताधारी नेत्यांचे महाविकास (Mahavikas) पॅनेल विरूध्द दूध उत्पादकांच्या दूध संघ बचाव पॅनेलमध्ये  निवडणूक होणार

सोलापूर (Solapur) जिल्हा दूध (Milk) संघाच्या निवडणुकीतील चिन्ह वाटप झाले. सत्ताधारी नेत्यांचे महाविकास (Mahavikas) पॅनेल विरूध्द दूध उत्पादकांच्या दूध संघ बचाव पॅनेलमध्ये  निवडणूक होणार.  सत्ताधारी महाविकास पॅनेलला कपबशी  तर दूध संघ बचाव पॅनेलला रोडरोलरचे चिन्ह देण्यात आलेय.  दूधसंघाच्या निवडणुकीत काही दिग्गजांना उमेदवारी नाकरल्याने धक्का बसलाय.  सत्ताधारी आमदार संजय शिंदेंचे समर्थक असलेल्या राजेंद्रसिंह राजेभोसले यांना उमेदवारी नाकारली.

Published on: Feb 17, 2022 12:32 PM
विहिरीत पडलेल्या नीलगायच्या पिल्लाला जीवनदान
पाबळ येथील बैलगाडा शर्यतीला खासदार अमोल कोल्हे उपस्थिती लावणार