Video | सरकारच्या गलथान कारभारामुळे आरक्षण गेलं, प्रकाश शेंगडे यांचा आरोप
Video | सरकारच्या गलथान कारभारामुळे आरक्षण गेलं, प्रकाश शेंगडे यांचा आरोप
मुंबई : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारच्या गलथान कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द झाले, असा आरोप त्यांनी केला.