Special Report | राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णांची धावाधाव, पाहा स्पेशल रिपोर्ट
CORONA OXYGEN

Special Report | राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णांची धावाधाव, पाहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Apr 17, 2021 | 9:38 PM

Special Report | राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णांची धावाधाव, पाहा स्पेशल रिपोर्ट

मुंबई  : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. रोज हजारोच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा तणाव वाढला आहे. सध्या राज्यात ठिकठिकाणी रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाग्रस्तांवर उपचार करणे अवघड होऊन बसले आहे. राज्यातील सध्याच्या कोरोनास्थितीवर भाष्य करणारा हा स्पेशर रिपोर्ट पहाच…

Published on: Apr 17, 2021 09:37 PM
Special Report | रेमडेसिव्हीरवरुन राजकारण तापलं, राज्याचे केंद्रावर गंभीर आरोप
Special Report | कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची धक्कादायक भविष्यवाणी, रोज 2300 जणांचा मृत्यू ?