इर्शाळवाडी दुर्घटनेची धास्ती ठाणेकरांना; पाहा काय आहे नेमकं कारण…

| Updated on: Jul 23, 2023 | 2:34 PM

इर्शाळवाडीमध्ये डोंगर कोसळून होत्याच नव्हतं झालं. अनेकांचं जीवन विस्कळीत झालं. या दुर्घटनेनंतर अनेकांमध्ये भीतीतं वातावरण आहे. इर्शाळवाडीत जे घडलं ते आपल्यासोबत घडेल की काय अशी भीती सर्वांना आहे. ठाण्यातील नागरिकांना ही अशीच भीती वाटत आहे. कारण...

ठाणे, 23 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहे. इर्शाळवाडीमध्ये डोंगर कोसळून होत्याच नव्हतं झालं. अनेकांचं जीवन विस्कळीत झालं. या दुर्घटनेनंतर अनेकांमध्ये भीतीतं वातावरण आहे. इर्शाळवाडीत जे घडलं ते आपल्यासोबत घडेल की काय अशी भीती सर्वांना आहे. ठाण्यातील नागरिकांना ही अशीच भीती वाटत आहे. ठाण्यातील कळवा पारसिक नगर मधील इंद्रा नगर तसेच मुंब्रा डोंगर परिसरात अनेक झोपड्या आहेत आणि महानगरपालिकेच्या वतीने यांना फक्त नोटीस दिली जाते मात्र कोणती कारवाई केली जात नाही. या डोंगर परिसरात अनेत अनधिकृत बांधकाम आहे मात्र याकडे कोणी लक्ष देत नाही.

Published on: Jul 23, 2023 02:34 PM
मुसळधार पावसामुळे खुललं पानवल धबधब्याचं मनमोहक रूप; धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी
“मुख्यमंत्री बदलत असतात, अधिकारी कायम असतो”, राज ठाकरे यांनी यूपीएससी उतीर्ण विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र