“अध्यक्ष महोदय… गुलाबरवांना जरा शिकवा!” भाजप महिला आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर भडकल्या…

| Updated on: Jul 25, 2023 | 8:06 AM

कालच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना आणि भाजप आमने-सामने आल्याचं दिसलं.एका लक्षवेधीवरून भाजपच्या महिला आमदार देवयानी फरांदे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.

मुंबई, 25 जुलै 2023 | विधानसभा अधिवेशनाचा सहावा दिवस वेगवेगळा मुद्द्यावरून गाजला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं आंदोलन असो किंवा वारकरी वेशात विरोधकांचं आंदोलन असो अशा अनेक घटनांवरून कालचं अधिवेशन गाजलं. मात्र या अधिवेशनात भाजप आणि शिवसेना आमने-सामने आल्याने या अधिवेशनाला वेगळीच रंगत आली. एका लक्षवेधीवरून भाजप महिला आमदार देवयांनी फरांदे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आमने-सामने आले अन् यानंतर काय घडलं हे तुम्हीच पाहा…

 

Published on: Jul 25, 2023 08:06 AM
‘गोगावले पालकमंत्री होणारच नाहीत’; विरोधी पक्ष नेत्याचा खोचक टोला
‘…तर पुन्हा निधीवरून न्यायालयात जाणार’; ठाकरे गटाच्या आमदाराचा सरकारला इशारा