पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त आज पुण्यातील प्रमुख रस्ते बंद; ‘या’ मार्गाने जाणे टाळा

| Updated on: Aug 01, 2023 | 9:44 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.ते आज वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. पुणे शहरातील वाहतुकीत बदल केला गेला आहे.

पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.ते आज वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. पुणे शहरातील वाहतुकीत बदल केला गेला आहे. तसेच काही शाळांना सुटी देण्यात आली आहे. पंतप्रधान ज्या ज्या मार्गावरुन जाणार आहेत, त्या मार्गावर रंगीत तालीम घेतली गेलीय. दरम्यान पुण्यातील कोणते रस्ते बंद असणार आणि कोणते पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत, यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Aug 01, 2023 09:44 AM
Jitendra Awhad : ‘आपण काय पेरलं आणि काय उगवतं हे डोळे उघडून बघा’; आव्हाड यांची कोणावर टीका
समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना, शहापूरजवळ पूलाचा गर्डर कोसळला, 17 जणांचा मृत्यू, 3 जखमी