खेडमधील निमगाव दावडी येथील कालवा फुटल्याने सर्वत्र पाणीच पाणी
पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा मार्गही बंद झाला आहे. कालवा फुटून पाणी शेतात आल्याने शेतातील पिकेही वाहवून गेली आहे.
पुणे – राज्यातील पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थती निर्माण झाली आहे. अनेकठिकणी धरणे, तलाव भरून वाहत आहेत. पुण्यातील खेड(khed) तालुक्यातील निमगाव धावडी(nimgav dhavdi) येथे पावसामुळे कालवा फुटल्याची घटना घडली आहे. कालवा फुटल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे समोर आले आहे. पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा मार्गही बंद झाला आहे. कालवा फुटून पाणी शेतात(farm) आल्याने शेतातील पिकेही वाहवून गेली आहे.
Published on: Aug 22, 2022 04:48 PM