संजय राऊतांसोबत राष्ट्रवादी….

| Updated on: Aug 01, 2022 | 11:21 AM

खासदार संजय राऊत यांच्यावर जी कारवाई करण्यात आली आहे ती कारवाई भाजपकडून फक्त सूड भावनेने केली असेल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. भाजपला जे जे नेते कडाडून विरोध करतील त्यांच्यावर अशी कारवाई केली जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. महेश तपासे यांनी भाजपवर टीका करताना भाजपच्या नेत्यांकडून विरोध पक्षातील राजकीय नेत्यांवर सूडबुद्धीने […]

खासदार संजय राऊत यांच्यावर जी कारवाई करण्यात आली आहे ती कारवाई भाजपकडून फक्त सूड भावनेने केली असेल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. भाजपला जे जे नेते कडाडून विरोध करतील त्यांच्यावर अशी कारवाई केली जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. महेश तपासे यांनी भाजपवर टीका करताना भाजपच्या नेत्यांकडून विरोध पक्षातील राजकीय नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली असली तरी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Published on: Aug 01, 2022 11:03 AM
ईडी, सीबीआय, आयटीचा दुरुपयोग होतोय : प्रियंका चतुर्वेदी
Anil Desai : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, संजय राऊतांच्या कारवाईवरुन खासदार अनिल देसाईंची टीका