Anil Deshmukh | अनिल देशमुखांना ईडी तिसरं समन्स पाठवणार?

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना ईडी तिसरं समन्स पाठवणार?

| Updated on: Jun 29, 2021 | 9:04 PM

याआधीही देशमुख यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. मात्र अनिल देशमुख यांना आता ईडी तिसऱ्यांदा समन्स बजावण्याची शक्यता आहे. (ED will send third summons to Anil Deshmukh)

मुंबई : अनिल देशमुख आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. देशमुखांनी ईडीकडे सात दिवसांची वेळ मागितली आहे. देशमुख यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने याबाबत निवेदन दिले. याआधीही देशमुख यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. मात्र अनिल देशमुख यांना आता ईडी तिसऱ्यांदा समन्स बजावण्याची शक्यता आहे.

Special Report | संजय राऊतांच्या मध्यस्थीनं पवारांची नाराजी दूर?
Special Report | उत्तर प्रदेशात धर्मांतरणाचं बीड कनेक्शन!