हिंदुत्त्वासाठी बाहेर पडलात तर मग मंत्रिमंडळ कशाला पाहिजे

हिंदुत्त्वासाठी बाहेर पडलात तर मग मंत्रिमंडळ कशाला पाहिजे

| Updated on: Jul 15, 2022 | 7:58 PM

हिंदुत्त्व हाच जर अजेंडा असेल तर मग तुम्हाला मंत्रीमंडळाची गरज काय असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांकडून कधी उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्त्वासाठी काही केलं गेलं नाही, विकास कामं झाली नाहीत की नाराजीचा सूर होता याबाबत या बंडखोर आमदारांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. आणि हिंदुत्त्चाच्या मुद्यावरून किंवा विकासाच्या कारणावरुन जर आमदार बाहेर पडत असतील तर पुन्हा आम्हाला मंत्रिमंडळात घ्या असं म्हणून सांगण्याची काही गरज नाही अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. हिंदुत्त्व हाच जर अजेंडा असेल तर मग तुम्हाला मंत्रीमंडळाची गरज काय असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

Published on: Jul 15, 2022 07:57 PM
आज माईक ओढला उद्या पँट ओढणार….
सरकार किती दिवस चालते काय माहिती…