Special Report | Eknath Khadse यांना पाडण्यासाठी भाजपची खेळी तयार?

| Updated on: Jun 16, 2022 | 8:58 PM

एकनाथ खडसे भाजपमधून बाहेर पडण्याआधीपासूनच त्यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी षडयंत्र रचले होते असा आरोप एकनाथ खडसे करतात.

एकनाथ खडसे भाजपमधून बाहेर पडण्याआधीपासूनच त्यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी षडयंत्र रचले होते असा आरोप एकनाथ खडसे करतात. एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत असं कळताच त्यांनी भूखंड आणि इतर गोष्टी नसतानाही उभा केल्या त्यामुळेच आपल्याला भाजप पक्षातून बाहेर पडावे लागले असल्याचेही ते सांगतात. तर आता मात्र एकनाथ खडसे विधान परिषदेत पाडण्यासाठी काय काय खेळी करण्यात येतात त्याचं चित्र हे विधान परिषदेच्या निकालावेळीच स्पष्ट दिसणार आहे. त्यांच्या विरोधात आणि त्यांना पराभूत करण्यासाठी आताही भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जाऊ शकतात असंही सांगितले जात आहे. त्यामुळे मतांची वजाबाकी लक्षात घेता विधान परिषदही एकनाथ खडसेंना सोपी नाही हे आता विधान परिषदेच्या निकालावेळीच कळणार आहे.

Published on: Jun 16, 2022 08:56 PM
Devendra Fadnavis on Ajit Pawar | ‘अजितदादांविरोधातच षडयंत्र असल्याचं वाटतं’-tv9
Special Report | अजित पवारांनी फडणवीसांचं आव्हान स्वीकारलं?