एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल, या गद्दारांना धडा शिकवला पाहिजे
एकनाथ खडसे, गिरीश महाजन

एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल, या गद्दारांना धडा शिकवला पाहिजे

| Updated on: Feb 13, 2021 | 11:07 AM

एकनाथ खडसे (Eknath Khadse) मुक्ताईनगरच्या संवाद यात्रेत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर चांगलेच भडकले.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) मुक्ताईनगरच्या संवाद यात्रेत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर चांगलेच भडकले. पाच वर्षांच्या कालखंडात गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना एकावेळेसही नाथाभाऊंचा मतदारसंघ असल्यामुळे मुक्ताईनगरला फिरकले नाहीत, अरे हा दुष्काळी तालुका आहे. सिंचनाचा प्रश्न आहे, एक रुपया त्यांनी दिला नाही, या गद्दारांना धडा शिकवला पाहिजे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

Published on: Feb 13, 2021 11:07 AM
Headlines 10 AM : 4 मिनिटात 24 हेडलाईन्स
Pooja Chavan Case | पूजा चव्हाण प्रकरण : मंत्री संजय राठोड नॉट रिचेबल?