…पुन्हा फोडाफोडाचे राजकारण; काय म्हणतयं भाजप? पहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Apr 15, 2023 | 7:35 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजपला भेगा पडलेल्या वज्रमुठीचा धोका नाही. काँग्रेसच आता भाजपमध्ये प्रवेश करेल. काँग्रेस आणि राहुल गांधी यांची अवस्था ही अशी झाली आहे की त्यांच्यांकडे कोणी रहायला तयार नाही

मुंबई : एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन राज्यातील सत्ता भाजपने आपल्या हाती घेतली आहे. तेव्हापासून आता पर्यंत राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजपला भेगा पडलेल्या वज्रमुठीचा धोका नाही. काँग्रेसच आता भाजपमध्ये प्रवेश करेल. काँग्रेस आणि राहुल गांधी यांची अवस्था ही अशी झाली आहे की त्यांच्यांकडे कोणी रहायला तयार नाही. यापाठोपाठ प्रहारचे बच्चू कडू यांनी देखील भाजपचा दरारा आणि आक्रषण इतकं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच काय आता दुसरे पक्षच राहणार नाहीत असे म्हटलं आङे. तर असे फोडाफोडीचे राजकारण करणारे जास्त जगत नाहीत असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. पहा काय चाललय राज्यात त्यावर हा स्पेशल रिपाोर्ट

Special Report | सत्ता संघार्षाच्या निकाला आधीच राज्यात वादळ; अजित पवार पुन्हा भाजपच्या वाटेवर? पडद्यामागंच राजकारण काय?
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद, संजय राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर पटोले म्हणताय, ‘ही तर…’