….त्यामुळे प्रकल्प राज्याबाहेर गेले, शिंदेंचा पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा
सध्या वेदांतावरून राजकारण तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांच्या आरोपाला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना जोरदार टोला लगावला आहे.
सध्या वेदांतावरून राजकारण तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांच्या आरोपाला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना जोरदार टोला लगावला आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये या सरकारने प्रकल्पांना मदत केली नाही त्यामुळेच प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.
Published on: Sep 17, 2022 12:01 PM