“गोळीबार वाघावर होतो, शेळ्यांवर नाही”, मारहाणीनंतर संतोष तेलावणे यांची प्रतिक्रिया

| Updated on: Sep 11, 2022 | 11:18 AM

"काल रात्री उद्धव ठाकरे गटाचे 50 जण आले. तेव्हा मी एकटाच होतो. आले आणि म्हणाले बोल आता काय बोलतो?", असं संतोष तेलवणे म्हणालेत.

मुंबई : “गोळीबार वाघावर होतो, शेळ्यांवर नाही”, मारहाणीनंतर संतोष तेलावणे यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते (Eknath Shinde Group) आणि शिवसैनिक एकमेकांना भिडलेत. महत्त्वाचं म्हणजे यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला. याबाबत एकनाथ शिंदेगटाचे संतोष तेलवणे (Santosh Telvane) यांची आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतली.  तेव्हा “काल रात्री उद्धव ठाकरे गटाचे 50 जण आले. तेव्हा मी एकटाच होतो. आले आणि म्हणाले बोल आता काय बोलतो?”, असंही संतोष तेलवणे म्हणालेत.

Published on: Sep 11, 2022 11:18 AM
राजधानी दिल्लीत राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवार दाखल
महाफास्ट 100: आजच्या सर्व महत्वाच्या बातम्या, एका क्लिकवर…