Video : “आम्ही मविआचा पाठिंबा काढला, सरकार अल्पमतात”, शिंदे गटाचं राज्यपालांना पत्र

| Updated on: Jun 27, 2022 | 12:39 PM

तब्बल आठ दिवसानंतर अखेर एकनाथ शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला आहे. शिंदे गटाने (Eknath Shinde) तसं पत्रंच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagatsingh koshyari) यांना दिलं आहे. आम्ही 39 आमदार ठाकरे सरकारचा (maha vikas aghadi)पाठिंबा काढत आहोत. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं असून सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा, असं पत्रच शिंदे गटानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलं आहे. […]

तब्बल आठ दिवसानंतर अखेर एकनाथ शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला आहे. शिंदे गटाने (Eknath Shinde) तसं पत्रंच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagatsingh koshyari) यांना दिलं आहे. आम्ही 39 आमदार ठाकरे सरकारचा (maha vikas aghadi)पाठिंबा काढत आहोत. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं असून सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा, असं पत्रच शिंदे गटानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलं आहे. त्यामुळे आता राज्यातील सत्तेच्या हालचालीचं केंद्र राजभवनावर केंद्रीत झालं आहे.

 

 

 

Published on: Jun 27, 2022 12:39 PM
Video : फ्लोअर टेस्टआधी रोड टेस्ट द्यावी लागेल- सचिन अहिर
वैफल्यग्रस्त झाल्यामुळे संजय राऊत अशी विधानं करत आहेत- श्रीकांत शिंदे