Video : एकनाथ शिंदे मुंबईसाठी रवाना
गोव्यात आमदारांसोबत बैठक पार पडल्यानंतर (Eknath Shinde) एकनाथ शिंदे हे आता मुंबईकडे रवाना झाले आहेत. आतापर्यंत सत्ता स्थापनेबद्दल स्पष्ट भूमिका शिंदे गटाने व्यक्त केली नव्हती. पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता चित्र स्पष्ट झाल्यानंतर राज्यपाल भेटायला जात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर सांगितले तर मुंबईत आल्यावर सर्वात प्रथत ते राजभवनावर […]
गोव्यात आमदारांसोबत बैठक पार पडल्यानंतर (Eknath Shinde) एकनाथ शिंदे हे आता मुंबईकडे रवाना झाले आहेत. आतापर्यंत सत्ता स्थापनेबद्दल स्पष्ट भूमिका शिंदे गटाने व्यक्त केली नव्हती. पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता चित्र स्पष्ट झाल्यानंतर राज्यपाल भेटायला जात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर सांगितले तर मुंबईत आल्यावर सर्वात प्रथत ते राजभवनावर जाणार आहेत.
Published on: Jun 30, 2022 01:12 PM