ठाकरे गटाच्या तीन कार्यालयांवर ताबा घेण्याचा शिंदेगटाचा प्रयत्न, कार्यकर्ते हमरीतुमरीवर!
ठाकरे-शिंदेगटातील वाद आता वाढण्याची शक्यता आहे. पाहा...
नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वाद आत आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे. ठाकरेगटाच्या तीन कार्यालयांवर शिंदेगटाने ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुर्भेतील विभाग क्रमांक 3 मध्ये ठाकरेगटाच्या शाखांवर शिंदेगटाने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्तेही आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ठाकरे-शिंदेगटातील (Eknath Shinde) वाद आता वाढण्याची शक्यता आहे.
Published on: Oct 20, 2022 12:13 PM