Election 2022: पराभूत झालेल्या 144 जागांबाबत भाजपचे मंथन, पक्ष श्रेष्ठींकडून नेत्यांना मार्गदर्शन

Election 2022: पराभूत झालेल्या 144 जागांबाबत भाजपचे मंथन, पक्ष श्रेष्ठींकडून नेत्यांना मार्गदर्शन

| Updated on: Sep 07, 2022 | 11:03 AM

पक्ष श्रेष्ठींच्या मार्गदर्शनात नेते आणि कार्यकर्ते काम करणार असून पराभव झालेल्या जागांवर अमित शाह यांचे विशेष लक्ष असणार आहे.

लोकसभेमध्ये पराभूत झालेल्या 122 जागांबाबाबत भाजपने मंथन करायला सुरवात केली आहे. अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्याकडून नेत्यांना मार्गदर्शही केल्या जाणार आहे. पराभूत झालेल्या जागांवर विशेष मेहनत घेण्यासाठी भाजपकडून विशेष प्लॅन तयार केला जातोय. पक्ष श्रेष्ठींच्या मार्गदर्शनात नेते आणि कार्यकर्ते काम करणार असून पराभव झालेल्या जागांवर अमित शाह यांचे विशेष लक्ष असणार आहे.

Published on: Sep 07, 2022 11:03 AM
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 07 September 2022
लोकसभेच्या पराभूत झालेल्या 144 जागांबाबत भाजपाचे विचारमंथन, जेपी नड्डा, अमित शहाचं मार्गदर्शन