Election Commission | एकाच वेळी 2 जागांवर निवडणूक लढवण्यावर बंदी येणार?

| Updated on: Jun 14, 2022 | 12:34 PM

एकापेक्षा जास्त जागावरुन निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी

आताच एक मोठी बातमी समजतेय ती म्हणजे एकाचवेळी एकापेक्षा जास्त जागावरुन निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना आता असं लढता येणार नाही आहे. केंद्रीय निवडणूक आयोग मोठ्या बदलांच्या तयारीत आहे. एकावेळी एकापेक्षा जास्त जागावरुन निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. एकावेळी दोन-दोन जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोग मोठा धक्का देण्याच्या तयारी असून येत्या काळात एक उमेदवार एकच जागा लढवू शकतो. दुसऱ्या जागी निवडणूक लढवू देण्यास मुभा देऊ नये. तसंच एक्सिझ पोल्ससह जनमत चाचण्यांवर बंदी आणवी, अशी भूमिका निवडणूक आयोगानं घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मोठ्या निर्णयाच्या तयारीत.

Published on: Jun 14, 2022 12:34 PM
Nagpur : 15 वैदू कुटुंबांना गावाबाहेर काढण्याचा डाव, ग्रामपंचायतीचा ठराव, प्रशासन काय करतंय?
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 14 June 2022