लोकसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक, ठाकरे गटाकडून दोघांना संधी

| Updated on: May 25, 2024 | 12:41 PM

विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाने त्यांचे दोन शिलेदार रिंगणात उतरवले आहेत.

Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीचे राज्यातील मतदान नुकतेच पार पडलं आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. अशातच आता आणखी एक निवडणूक होणार आहे.विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाने त्यांचे दोन शिलेदार रिंगणात उतरवले आहेत. ठाकरे गटाकडून अनिल परब यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुढील महिन्यात 26 जूनला विधानपरिषदेची निवडणूक होणार असून 1 जुलैला निकाल जाहीर होणार आहे.

Published on: May 25, 2024 12:41 PM
सावधान! काळजी घ्या..विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले हुकूमशाही…