UP Election Result 2022 Live : उत्तर प्रदेशात भाजपला पुन्हा संधी

| Updated on: Mar 10, 2022 | 11:15 AM

भारतीय (India) निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात (UP)भाजपला 236 जागांवर आघाडी मिळाली आहे.

भारतीय (India) निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात (UP)भाजपला 236 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 97 जागांवर आघाडी मिळालीय. अपना दल 9 जागांवर बीएसपी 5 जागांवर, काँग्रेस 4 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल 5 जागा, राष्ट्रीय लोक दल 6 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 3 जागेवर आघाडीवर आहे.

Published on: Mar 10, 2022 11:15 AM
Election Result 2022 Live: सुरुवातीच्या कलात प्रमोद सावंत आघाडीवर, मतमोजणीआधी दत्तचरणी प्रार्थना
Punjab Election Result | पंजाबमधील सर्व जागांचे कल हाती