संत तुकाराम महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त विद्युत रोषणाई

| Updated on: Feb 05, 2022 | 10:40 AM

वसंत पंचमी (Vasant Panchami) निमित्ताने मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली तुकाराम महाराजांचं जन्मदिवसाचे औचित्य साधत ही सजावट पहावयास मिळाली

पुणे (Pune)येथे संत तुकाराम महाराजांच्या (Tukaram Maharaj) देहूत वसंत पंचमी (Vasant Panchami) निमित्ताने मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली तुकाराम महाराजांचं जन्मदिवसाचे औचित्य साधत ही सजावट पहावयास मिळाली. देहूगावामधील चौकातील मुख्य कमानीला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली तर महाद्वार सह; सर्व प्रकाशमय झाला होता तर पवित्र इंद्रायणीत संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे सुंदर प्रतिबिंब दिसत होते.

Published on: Feb 05, 2022 10:40 AM
Kolhapur | कोल्हापुरात तब्बल 2 कोटी 25 लाखांची वीजचोरी, दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
मुंबईत उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा, मनमोहक आकर्षक आरास