एक फोन आला अन् संपूर्ण पोलीस ठाणे रिकामे करण्यात आलं; नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ…

| Updated on: Aug 03, 2023 | 10:56 AM

काल नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला. हा निनावी फोन आल्याने काल दिवसभर पोलीस अधिकाऱ्यांची धावपळ झाली. फोन आल्यानंतर संपूर्ण पोलीस ठाणे रिकामे करण्यात आले.

नागपूर, 03 ऑगस्ट 2023 | नागपूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल नागपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला. हा निनावी फोन आल्याने काल दिवसभर पोलीस अधिकाऱ्यांची धावपळ झाली. फोन आल्यानंतर संपूर्ण पोलीस ठाणे रिकामे करण्यात आले. संपूर्ण पोलीस ठाण्यात बारकाईने सर्च ऑपरेशन करण्यात आली. मात्र कोणताही बॉम्ब मिळाला नाही. अशा परिस्थिती खोडसाळपणे हा फोन केला असल्याचं समोर आलं.

 

Published on: Aug 03, 2023 10:15 AM
संभाजी भिडे यांनी एकीकडे नोटीस तर दुसरीकडे चिपळूणमध्ये मोठा धक्का, काय झालं पाहा….
‘‘गोरमेंट आंटी’ अगदी बरोबर बोलली, तुम्ही पक्षफुटीचा स्टंट करून’; प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्र