प्रसिद्ध गायक ‘केकें’चं कोलकात्यात निधन; वयाच्या 53 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Jun 01, 2022 | 9:56 AM

प्रसिद्ध गायक केके यांचं कोलकात्यात निधन झालं. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोलकात्यामधील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान केके यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच केके यांचं निधन झालं.

बॉलिवूडमधून दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध गायक केके यांचं कोलकात्यात निधन झालं. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोलकात्यामधील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान केके यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच केके यांचं निधन झालं. केकेच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत केके यांना श्रद्धांजली वाहिली.

 

Published on: Jun 01, 2022 09:56 AM
परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी
बार्शी: वादळी वाऱ्यासह पाऊस, झाड कोसळून चार दुचाकींसह चारचाकीचा चुराडा