“उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, लवकर जायचंय”; अनिल परब अन् नीलम गोऱ्हे यांच्यात खडाजंगी
काल विधान परिषदेत सभागृहाच्या सभापती नीलम गोऱ्हे आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसावरुन चांगलंच तू तू मैं मे बघायला मिळालं. नेमकं विधान परिषदेत काय घडलं यासाठी पाहा हा व्हिडीओ...
मुंबई, 28 जुलै 2023 | शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना राज्यासह देशपातळीवरील नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभरात वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. मात्र असं असताना काल विधान परिषदेत सभागृहाच्या सभापती नीलम गोऱ्हे आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसावरुन चांगलंच तू तू मैं मे बघायला मिळालं. नेमकं विधान परिषदेत काय घडलं यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 28, 2023 07:51 AM