आज देशाचा अर्थ संकल्प सादर होणार, कुणाला काय मिळणार? पाहा…
आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यंदाचा देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. पाहा...
कालपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यंदाचा देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष आज राजधानी दिल्लीकडे असेल. कोणत्या क्षेत्राला किती आणि काय मिळणार? याचीच चर्चा सध्या सर्वत्र होतेय. त्यामुळे आजच्या बजेटमध्ये उद्योग जगतासह सर्वसामान्य लोकांना काय मिळणार हे पाहणं महत्वाचं असेल.
Published on: Feb 01, 2023 08:00 AM